बरेच जन जुना इ-मेल एड्रेस नाइलाजाने वापरत असतात.
कारण तो इ-मेल एड्रेस आपन आपल्या मित्रना / नातेवाईकाना / कामाच्या ठिकाणी / आणखी कोना कोणाला दिला तेहि आठवत नसते.
मग आपण नविन मेल वापराय सुरवात केलि तर त्याना कसे कळनार.
आणि त्यांनी पाठवलेले मेल आपल्याला कसे कळतिल.
त्या साठी आपल्याला जुना इ-मेल एड्रेस ओपन करून बघवा लागणार.
मग नविन इ-मेल एड्रेस वापरून उपयोग काय. ?
याच प्रश्ना चे उतर आपण पाहणार आहोत.
आपन पहिल्यांदा Gmail बद्दल पाहू .
मी येथे तुम्हाला सोपे जान्या साठी चित्रे सुध्दा दिली आहेत .
माझा नविन इ-मेल एड्रेस yuvraj@mohite.co.cc
माझा जुना इ-मेल एड्रेस yuvrajmohite82@gmail.com
उदाहरना साठी आपण हेच इ-मेल एड्रेस पाहू .
१) सगळ्यात आगोदर तुम्ही तुमची जीमेल ओपन करा.
२) आता setting या option ल्किक करा .
Setting |
३) आता General Labels Accounts and Import Filters च्या लाइन मध्ये Forwarding या option वर क्लिक करा.
Forwarding |
४) आता Add a Forwarding Address वर क्लिक करा.
Add a Forwarding Address |
५)आता Add a Forwarding Address च्या पुढे जी रिकामी चौकट आहे त्याच्यात तुमचा नविन इ-मेल एड्रेस टाका व Next वर क्लिक करा. आता एक confirmation code वेरीफाय करण्या साठी पाठवला गेला आसल्याची चौकट दिसेल तिला ok करा .
Add a forwarding address Box |
Add a forwarding address Box Next |
a confirmation code verify permission |
६) आता जो पेज ओपन होइल तो तसाच ठेउन
confirmation code Box |
७) एक नविन विंडो ओपन करा .
आणि तिथे आपला नविन ईमेल एड्रेस ओपन करा तुम्हाला एक मेल आलेली दिसेल
confirmation code mail |
८) त्याच्या मध्ये आलेला कोड कॉपी करा व ती विंडो तात्पुरती मिनीमाइज करून ठेवा.
confirmation code mail copy |
व तुमच्या जुन्या मेल ची विंडो उघडा व त्यामध्ये कॉपी केलेला कोड पेस्ट करा.
व verify वरती क्लिक करा .
verify |
९) आता जे पेज ओपन होइल त्यात forward a copy of च्या चेक बॉक्स मध्ये क्लिक करा.
व खालती जाउन Save Changes वर क्लिक करा .
forward a copy |
Save Chenges |
१०) आता तुमच्या नविन मेलचे पेज उघडा व confirmation code च्या खालती दिलेल्या लिंक वर क्लिक करा .
confirmation code verify link |
लिंक वरती क्लिक केल्या बरोबर confirmation success झाले असल्याचे तुम्हाला दिसेल
confirmation success |
आता तुमच्या जुन्या इमेल एड्रेस वर आलेल्या मेल
तुमच्या नविन इमेल एड्रेस वर आपोआप forward केल्या जातील
आता तुम्हाला जुन्या इमेल एड्रेस ओपन करायची आवश्कयता नाही.