Showing posts with label God. Show all posts
Showing posts with label God. Show all posts

Raje Shivaji



Nitin Banugade Patil

नितीन बानुगडे पाटील यांची भाषणे  युवा पिढीचे रक्त सळसळायला लावणारी आहेत आणि अशा प्रोत्साहन वाढवाना-या व्याख्यानाची अत्यंत गरज आजच्या युवा पिढीला आहे. आणि म्हणूनच ह्या क्लिप्स येथे टाकत आहे. पहा व मित्रांना सुद्धा पाहायला सांगा.









Ganpati Chi Arati

Ganpati Chi Arati
 
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नांची
नुरवी; पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची,
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा वाट पाहे सदना|
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
;