औषधी गुणांनी भरलेला व्हिटामिन सिने युक्त आवळा
या ऋतूमध्ये कित्येक घरांमध्ये आवळ्याच्या मुरंब्बा बनविलला जातो.
इतकेच नव्हे तर आवळ्यात अनेक औषेधी गुणही सामावलेले आहेत.
ज्यापासून अधिकेतर लोक अनभिज्ञआहेत. तर पाहूया आवळ्यातील औषधी गुणांबाबत.
आवळा हे व्हिटामिन सीचे एक उत्तम स्रोत आहे. आवळा प्रकृतीने थंड आहे.
या ऋतूमध्ये आवळ्याच्या मुरंबा खाण्याने व्हिटामिन सी तर मिळतेच, याचबरोबर व्हिटामिन डिव्ही मिळते.
प्रत्येक १०० ग्राम आवळ्यामध्ये ६०० मि.ग्रम. व्हिटामिन बरोबरच यामध्येच प्रोटीन, फट,
फायबर ,मिनरल, आयरन, कॅल्शियमसुद्धा अन्य फळांच्या तुलनेत अधिक असते.
आवळे कोणत्याही रुपात खाल्ले जाऊ शकतात. आवळे सुकावून त्यामध्ये मीठ मिसळावे आणि पाचाकाप्रमाणे खावे.
आवळ्याचे चूर्ण बनविले जाते. एतेकेच नव्हे तर चटणी, लोणचे तसेच मुरंब्बा अशा रूपातही आवळ्याचा उपयोग केला जाऊ शकतो.
अवळ्याबाबतची खास गोष्ट अशी कि या मोसमामध्ये बनविलेल्या आवळ्याच्या पदार्थांचे उन्हाळ्यामध्ये सेवन करणे लाभकारी असते.
मलावरोध झाल्यास झोपताना एक चमचा आवळ्याचे चूर्ण पाणी अथवा धाराबरोबर घेण्याने मलावरोध दूर होतो.
आवळा शरीराची गर्मी दूर करतो, तर असा हा औषधी गुणांनी भरलेली आवळा !